Posted in Special Story

Citypedia News कसे असावे, हे ठरविण्यासाठी बैठक

आपल्याला ‘सिटीपीडिया’ आणि ‘सिटीपीडिया न्यूज’चा एक समुदाय, जमात, चाहता वर्ग तयार करायचा आहे. त्यासाठी आपण ठाण्यात एक विशेष बैठक आयोजित करीत आहोत. त्यासाठी हे खास निमंत्रण. सिटीपीडिया न्यूज म्हणजे महाराष्ट्राचा सद्यकालीन शहरनामा. महाराष्ट्रातील वाढत्या शहरीकरणाचा आणित्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘सिटीपीडिया न्यूज’मधून केला जाणार आहे. महाराष्ट्रात अनेक महाकाय शहरे आहेत, लहानमोठी शहरे आहेत. शहरीकरणाची प्रक्रिया अगदी मागासलेल्या ग्रामीण भागांत, गावोगावीही पोहोचली आहे. शहरीकरण आपल्यारोजच्या आयुष्यात कळत नकळत स्पर्श करत असते. शहरीकरणाची प्रक्रिया अनेक पदरी असते: जसे लोकसंस्कृती, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पर्यावरण, स्वच्छता, निवारा, शहरनियोजन वगैरे वगैरे. या सर्वाचा वेध आणि दखल सिटीपीडिया न्यूजमध्ये घेण्यात येईल. सिटीपीडिया न्यूज हे ‘मतदाता  जागरण अभियान’ या नागरिक चळवळीची ई-पत्रिका असेल. 

Continue Reading...
Posted in Editorials

‘सिटीपीडिया न्यूज’ म्हणजे नागरी समस्यांचा आलेख

महाराष्ट्रातील वाढत्या शहरीकरणाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘सिटीपीडिया न्यूज’मधून केला जाईल. महाराष्ट्रात अनेक महाकाय शहरे आहेत, लहानमोठी शहरे आहेत. शहरीकरणाची प्रक्रिया अगदी मागासलेल्या ग्रामीण भागांत, गावोगावीही पोहोचली आहे. शहरीकरण आपल्या रोजच्या आयुष्यात कळत नकळत स्पर्श करत असते. शहरीकरणाची प्रक्रिया अनेक पदरी असते: जसे लोकसंस्कृती, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पर्यावरण, स्वच्छता, निवारा, शहर नियोजन Read More

Continue Reading...