Posted in Admin News

चेंबूरमध्ये रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषणात भर

मुंबई : उपनगरातील चेंबूर, मानखुर्द, गोवंडीसह कुर्ला येथील काही परिसर पूर्वीपासूनच प्रदूषित आहे. मुळात येथील तेल कंपन्यांसह रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषणात भर पडल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांसह स्थानिकांनी कित्येकवेळा केला असतानाच बुधवारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)मधल्या रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लाँटमध्ये झालेल्या स्फोटामुळे येथील वातावरणात भरच पडली आहे. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी यासंदर्भात अधिक माहिती Read More

Continue Reading...
Posted in Special Story

माहूल – ह्युमन डंपिंग ग्राउंड

मुंबईतील मानखुर्द येथे जसे कचरा फेकण्याचे डम्पिंग ग्राउंड आहे तसेच माणसांना फेकण्याचही एक डम्पिंग ग्राउंड आहे.त्या डम्पिंग ग्राउंडचे नाव आहे माहुलगाव.गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत,एखाद्या प्रकल्पासाठी किंवा कोणत्याही विकास कामासाठी ज्यांची घरे तोडली जातात त्यापैकी पात्र कुटुंबाना माहुलगावात घर देऊन पुनर्वसित केलं जातं आणि अपात्र ठरलेल्या कुटुंबाना रस्त्यावर फेकलं जात आहे.मुंबईच्या उत्तरेकडील दहिसर,मुलुंड Read More

Continue Reading...