Posted in Special Story

महानगरांची खरी ओळख देणारी चळवळ

मुंबई नवी मुंबई आणि ठाणे या महानगरांचा विकास होत असताना या महानगराची खरी ओळख असलेले  कोळीवाडे , पाडे आणि गांवठणात नांदणारे लोकजिवन आणि संस्कृती विकसाच्या ओघात लोप पावू पाहत असताना त्यांचे संर्वधन करणारया चळवळीचा उस्फुर्थ पणे उदय होत आहे . शहरं आणि महानगरांची खरी ओळख ही तेथिल लोकवस्त्या असतात. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या Read More

Continue Reading...
Posted in Editorials

‘सिटीपीडिया न्यूज’ म्हणजे नागरी समस्यांचा आलेख

महाराष्ट्रातील वाढत्या शहरीकरणाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘सिटीपीडिया न्यूज’मधून केला जाईल. महाराष्ट्रात अनेक महाकाय शहरे आहेत, लहानमोठी शहरे आहेत. शहरीकरणाची प्रक्रिया अगदी मागासलेल्या ग्रामीण भागांत, गावोगावीही पोहोचली आहे. शहरीकरण आपल्या रोजच्या आयुष्यात कळत नकळत स्पर्श करत असते. शहरीकरणाची प्रक्रिया अनेक पदरी असते: जसे लोकसंस्कृती, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पर्यावरण, स्वच्छता, निवारा, शहर नियोजन Read More

Continue Reading...
Posted in E-Paper

सिटीपिडीया न्यूज – १५ ऑगस्ट २०१८

नागरी समस्यांवरील अनियतकालिक – वर्ष 1 अंक 1 – प्रकाशन स्थळ – महामुंबई सिटीपिडीया न्यूज – १५ ऑगस्ट २०१८ संपादन – संजीव साने : संकल्पना – अनिल शाळीग्राम : संयोजन – उन्मेष बागवे सिटीपिडीया न्यूज म्हणजे नागरी समस्यांचा आलेख महाराष्ट्रातील वाढत्या शहरीकरणाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘सिटीपीडिया न्यूज’मधून केला जाईल. महाराष्ट्रात अनेक Read More

Continue Reading...