Posted in Admin News

पीएमपीएमएल बसमधील आसन व्यवस्था मोडकळीस

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे दिवसेंदिवस खाजगी वाहने घेण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय सातत्याने होणारी दरवाढ यामुळे सुद्धा सार्वजनिक वाहतूकीतून प्रवास करणे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. शिवाय ताटकळत ऊन, वारा, पावसात थांबून वाट पाहत बसणे ही एक प्रकारची शिक्षाच भोगावी लागते. धक्का बुक्की करून पीएमपीएमएलमध्ये प्रवेश केला तरी उभा राहूनच अनेकदा प्रवास करावा Read More

Continue Reading...