Posted in Admin News

नागपूरमध्ये 50 टक्के पाणीकपातीचे संकेत

नागपूर: नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच जलाशयाची स्थिती बघता 50 टक्के पाणीकपातीचे संकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. नागपूर महापालिकेला या संकटाची वारंवार माहिती देत गळती रोखणे, विहिरी, बोअरवेल स्वच्छतेच्या सूचना दिल्या. परंतु, अशी कुठलीही तयारी नसल्याचे नमूद करीत त्यांनी महापालिकेचे कान टोचले. पेंच जलाशयात केवळ 21 टक्के पाणी असून, पुढील काही दिवसांत पाऊस Read More

Continue Reading...
Posted in Admin News

औरंगाबाद शहरात तीन दिवसांआड पाणी

औरंगाबाद – शहरात गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. सोमवारी (ता. सहा) झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा तीन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी काढले. शहरातील पाणीपुरवठ्यावरून शिवसेना-भाजप युतीमध्ये कलगीतुरा सुरू आहे. भाजप नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन आयुक्तांनी संपूर्ण शहराला तीन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिवसेनेने विद्यमान आयुक्तांकडे दोन दिवसांआड Read More

Continue Reading...
Posted in Admin News

दूषित पाणी आयुक्तांना भेट : औरंगाबाद

शहरातील अनेक भागांमध्ये नळाला दूषित पाणी येत असून, सोमवारी (ता. सहा) झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी दूषित काळे पाणी बाटल्यांमध्ये भरून आणून ते महापौर, आयुक्त यांना भेट दिले. पाणीपुरवठ्याची देखभाल-दुरुस्तीची कामे होत नसल्यामुळे नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. विष्णूनगर वॉर्डाच्या नगरसेविका अंकिता विधाते यांनी दूषित पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. गेल्या अनेक दिवसांपासून वॉर्डात नळाला दूषित पाणी येत Read More

Continue Reading...