Posted in Admin News

पर्यावरणाच्या सानिध्यात ‘ग्रीन गटारी’

ठाणे : परिसर दणाणून सोडणारे ध्वनिक्षेपक, परिसरातील नागरिकांची झोप उडविणारी गाडी आणि तळीरामांचा चाललेला धिंगाणा यांच्याऐवजी यंदाही पर्यावरणाच्या सानिध्यातील ग्रीन गटारी साजरी होणार आहे. येऊर एन्व्हायर्मेंटल सोसायटी आणि वनविभाग यांच्यातर्फे यंदाही शनिवार, ११ ऑगस्ट अर्थात गटारीच्या निमित्ताने मद्यपिंच्या पार्ट्यांपासून पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नेचर ट्रेलच्या माध्यमातून पर्यावरणाशी मैत्री करण्याचा पर्याय पर्यावरणप्रेमींना देण्यात आला आहे.   आषाढ अमावस्या Read More

Continue Reading...