Posted in Admin News

पीपीपी घरांच्या कामांचा फुटबॉल, बिल्डरांची निर्वाणीची भाषा

पंतप्रधान आवास योजनेत खासगी सहभागातून घरे बांधण्यासाठी ३० खासगी संस्थांच्या ६५,१८७ घरांना राज्याने मान्यता दिली पण … मुंबई : पंतप्रधान आवास योजनेत खासगी सहभागातून घरे बांधण्यासाठी ३० खासगी संस्थांच्या ६५,१८७ घरांना राज्याने मान्यता दिली; मात्र या कामासाठी एकच प्रस्ताव अनेकवेळा फुटबॉल सारखा इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरवला जात आहे, त्यामुळे आम्ही या प्रकल्पात रहायचे की नाही याचाच विचार करत Read More

Continue Reading...