Posted in Admin News

आणखी दोन वाड्यांच्या भिंती कोसळल्या – नाशिक

जुने नाशिकमधील जुन्या तांबट गल्लीतील सुमारे पंधरा वाडे धोकादायक झाले असून, या वाड्यांमध्ये राहणारे वाडामालक व त्यांचे भाडेकरू मिळून सुमारे साठ कुटुंबांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याने गल्लीमध्ये सध्या शुकशुकाट पसरला आहे. मंगळवारच्या रात्री कुंभकर्ण व भागवत वाड्याच्या मागील भिंती ढासळल्या. भद्रकाली पोलिसांनी बडी दर्गा-पिंजारघाटकडून गल्लीमध्ये येणारी वाहतूक वळविली आहे. जुने नाशिकमधील जुन्या तांबट गल्लीतील सुमारे Read More

Continue Reading...