Posted in Special Story

महानगरांची खरी ओळख देणारी चळवळ

मुंबई नवी मुंबई आणि ठाणे या महानगरांचा विकास होत असताना या महानगराची खरी ओळख असलेले  कोळीवाडे , पाडे आणि गांवठणात नांदणारे लोकजिवन आणि संस्कृती विकसाच्या ओघात लोप पावू पाहत असताना त्यांचे संर्वधन करणारया चळवळीचा उस्फुर्थ पणे उदय होत आहे . शहरं आणि महानगरांची खरी ओळख ही तेथिल लोकवस्त्या असतात. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या Read More

Continue Reading...