Posted in Admin News

प्लास्टिक बंदी कागदावरच : कोल्हापूर

राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू करून दीड महिना उलटला असला तरी नागरिकांकडून प्लास्टिकचा खुलेआम वापर सुरू आहे. काही ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी वस्तूंचा वापर झाला असली तरी महानगरपालिका, जिल्हा परिषद, प्रादेशिक प्रदूषण विभाग, अन्न व औषध प्रशासन या संबंधीत विभागांच्या दुर्लक्षामुळे प्लास्टिक बंदी Read More

Continue Reading...